Galaxy of Thoughts
कॉलेज कट्टा
स्वप्नात माझ्या काल कॉलेजचा कट्टा आला..
सर्व प्रथम अण्णाच्या टपरीचा  गर्मा-गरम वडा दिसला.
तोड नव्हती त्या चवीला कशाची..
आणि साथ होती न संपणाऱ्या गप्पांची .
नकळत मग पाऊले वर्गाकडे निघाली,
आणि वर्गाकडे जाणाऱ्या जिन्यावर जाऊन अडखळली ..
कधीतरी तिथे बसून 'assignment' चे कागद खरडण्यात वेळ गेला
आणि कधीतरी परीक्षे नंतर पेपर 'discuss' करण्यात वेळ घालवला
सवंगडी माझा
सवंगडी माझा बालपणीचा हा,
असेल कोण जरा डोकं खाजवुन तर पहा..!
शाळेत याचा 'Nursery' साठी 'Interview'
याचा नंबर आला आणि नेमका याला हवा खाऊ
आई बाबा हैराण याच्या तोंडाला नाही मटट
'Admission' मिळव बाबा पुरवू 'Ice-cream' चा हट्ट
सवंगडी माझा बालपणीचा हा,
असेल कोण जरा डोकं खाजवुन तर पहा..!
खेळातली नवीन गाड़ी आणून द्यायचा अवकाश
एक टुमदार घर असावं
एकदा मी आमच्या ह्यांना मोठ्या कौतुकाने म्हणले ... "आहो माझी कविता ऐकता का?"
उत्तर मिळालं, "अरे वा!!! .. आमचं नशीबच म्हणायचं "
"इश्श .. आहो आधी ऐका तर खारं "...
एक टुमदार घर असावं
त्याला लागून बगीचा,
एक आरामशीर झोका
ज्यावर बसून सुचतील कविता..
बगीच्यात आपल्या
सिनेमातल्या सारखी छत्री,
संध्याकाळचा खाऊ खायला
अशीच जागा बरी..
खास एक खिड़की
त्याला मुलायम पडदा,
खिडकित बसून
In LoVe with SinGinG.. all over again
Peace divine…
My eyes wide open at this wonderful sight..
I wonder why beautiful thoughts won't arise..
Stretched farms with sea besides,
grazing cattle with great delights
Stretched blue seamless sky,
I can only wish if I could fly..
Countless shades of greens,
dancing to the rhythm of winds..
Countless sweet tiny flowers,
का सारखा तुझा भास्?
हलकेच पचोळ्याच आवाज  होतो.. तुझी चाहूल लगते तू दिसला नाहीस की खूप उदास वाटतं अखंड जग जरी सोबतीला असल तरी सुद्धा अगदी एकटका सारखा तुझा आभास?
मी अशी
मी अशी
निळ्याभोर आकाशाकडे पाहत
तासंतास रमणारी
मी अशी
इवल्याश्या गवतफ़ुलशी
गप्पा मारणारी
मी अशी
लाटांच्या आवाजात
नाद शोधणारी
मी अशी
मावळत्य सूर्याच्या दिशेने
धावत सुटणारी
मी अशी
नदी पलिकडच्या झोपद्याकडे
एकटक पाहणारी
मी अशी
चंद्रप्रकाशात बसून
चांदण्याच  वेध घेणारी
मी आशी
एकूण एक आठ्वणीना
काव्यातून जपणारी
गौरी कोतवाल-पांडे १२-०६-२००९
सारं विसरलास का रे?
दाटलेला पाउस आणि ओल्या मातीचा वास
प्रथमच एका छ्त्रीत आपला सहवास
सारं विसरलास का रे?
गच्ची पर्यंत बहरलेला प्राजक्ताचा वेल
पहिल्या चुंबनाची कांचनमय  वेळ
सारं विसरलास का रे?
एकमेकांच्या हातात हात आणि तो रमणीय सूर्योदय
तुझी छबि असलेल माझं कोमल ह्रदय
सारं विसरलास का रे?
तुझ्यासाठी केलेल्या असंख्य कविता
रात्र जागुन तुझ्यासोबत मारलेल्या गप्पा
सारं विसरलास का रे?
तू
समोर आलास तू , निखळ हसू घेउन
मनमोकळया गप्पा मारल्या तुझ्या बोलक्या डोळ्यात पाहून
सामान्य होता तो दिवस, तरीसुद्धा सर्वात निराळा
वाटलं नव्हतं तुझ्या रूपात आयुष्याचा सोबती मिळेल मला
नव्हती गाणी, झगमगाट नव्हता
न स्वप्नातल्या राजकुमारासरखा तू घोड्यावर होतास
फक्त होत्या गप्पा आणि अगणित विषय
बोलत राहिलो आपण आणि वेळेचा पत्ताच नव्हता
तुला मनात ठेउन मी घरी परतले
Speech at the Indian Embassy in Copenhagen, Denmark by Nikhil Pande
Namaste everyone,
My heart felt sympathies to all fellow countrymen who lost their lives; even more to those who lost their near & dear ones during the thoroughly planned & well coordinated Mumbai terror attacks.